इंग्लिश ब्लॉग
इंग्लिश ही एक महत्तावची भाषा आहे. ही भाषा सगळीकडे वापरली जाते.पूर्ण जगामध्ये ही भाषा वापरली जाते.
आत्ताच्या स्पर्धेच्या जगामध्ये या भाषेस वाघिणीचे दुध असे म्हटले जाते. या स्पर्धेच्या जगामध्ये तुमचे स्वतःचे नाव कराचे असेल तर या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
1. इंग्लिश
2. कम्प्युटर
3. गणित
आज आपण पहिल्या गोष्टी चा म्हणजेच इंग्लिश चा अभ्यास ला सुरुवात करणार आहे.
इंग्लिश मध्ये वाक्यांचे प्रकार :-
इंग्लिश मध्ये वाक्यांचे प्रकार हे आठ आहेत.
1) Noun (नाम) :- व्यक्तीचे नाव,ठिकाणाचे नाव, वस्तूचे नाव यांना Noun नाम असे म्हणतात.
Example 1.Ram 2. Solapur 3.Table
Ram is a Boy. या वाक्यामध्ये Ram हे Noun (नाम) आहे.
2) Pronoun (सर्वनाम)= नामा बद्दल वापरल्या जाणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
He, She etc.
(Noun) Ram is a boy.
(Pronoun) He is boy.
(Noun) Gita is a girl.
(Pronoun) She is girl.